राज्य मंत्रीमंडळातील नव्या मंत्र्यांना कार्यालयीन दालने व शासकीय बंगल्याचे वाटप : हे आहेत नावे बघा

1179

– कोणाला कोणतं दालन , कोणता बंगला ?
The गडविश्व
गडचिरोली, ११ जुलै : नुकताच २ जुलै रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळात नव्यानेच ८ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. या मंत्र्यांना निवस्थाने व कार्यालयीन दालने वाटप होणे बाकी होते मात्र आता राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून निवासस्थान व दालने वाटप केले आहे.

असे आहे कार्यालयीन दालन वाटप

१. छगन भुजबळ, मंत्री (मंत्रालय मुख्य इमारत २ रा मजला, दालन क्र. २०१ दक्षिण बाजू)
२. हसन मुश्रीफ, मंत्री ( मंत्रालय विस्तार इमारत, ४ था मजला, दालन क्र. ४०७)
३. दिलीप वळसे पाटील, मंत्री (मंत्रालय मुख्य इमारत, ३ रा मजला, दालन क्र.३०३, उत्तर बाजू
४. धनंजय मुंडे, मंत्री (मंत्रालय विस्तार इमारत, २ रा मजला, दालन क्र. २०१ ते २०४, २१२)
५. धर्मरावबाबा आत्राम, मंत्री ( मंत्रालय विस्तार इमारत, ६ वा मजला, दालन क्र. ६०१, ६०२ व ६०४)
६. श्रीमती. आदिती तटकरे, मंत्री ( मंत्रालय मुख्य इमारत, १ ला मजला, दालन क्र. १०३, उत्तर बाजू)
७. अनिल पाटील, मंत्री ( मंत्रालय मुख्य इमारत, ४ था मजला, दालन क्र. ४०१, दक्षिण बाजू
८. संजय बनसोडे, मंत्री ( मंत्रालय मुख्य इमारत, ३ रा मजला, दालन क्र. ३०१, दक्षिण बाजू)

निवस्थान / बंगले वाटप

१. छगन भुजबळ, मंत्री : ब-६ (सिद्धगड)
२. हसन मुश्रीफ, मंत्री : क-८ (विशालगड)
३. दिलीप वळसे पाटील, मंत्री : क-१ (सुवर्णगड)
४. धनंजय मुंडे, मंत्री : क-६ (प्रचितगड)
५. धर्मरावबाबा आत्राम, मंत्री : सुरुची-३
५. अनिल पाटील, मंत्री : सुरुची-८
६. संजय बनसोडे, मंत्री : सुरुची १८

वरील प्रमाणे मंत्रिमंडळात नव्यानेच दाखल झालेल्या मंत्र्यांना दालन व बंगले वाटप करण्यात आले आहे. ©©©

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, maharashtra)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here