कुरखेडा : रेती चोरी थांबवण्याच्या कारवाईत निष्काळजीपणा, बॅरिगेट्समुळे अपघात, दोघे गंभीर...

0
The गडविश्व ता. प्र / कुरखेडा, दि. १७ : महसूल विभागाने रेती चोरी रोखण्यासाठी उभारलेल्या चौक्याजवळ लावलेल्या रेडियम नसलेल्या, अंधारात न दिसणाऱ्या बॅरिगेट्समुळे कुरखेडा...