पहलगाम हत्याकांडातील मृतांना आज कारगील चौकात श्रद्धांजली वाहणार

0
- नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन The गडविश्व गडचिरोली, दि. २४ : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २८ निष्पाप पर्यटकांना...
Join WhatsApp Group