धर्मरावबाबा आत्राम यांना मिळाले पालकमंत्रीपद ; पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

2384

– सुधीर मुनगंटीवार, अजित पवार यांना….
The गडविश्व
मुंबई, ४ ऑक्टोबर : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे तर गडचिरोलीचे धर्मरावबाबा आत्राम यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद, तर सुधीर मुनगंटीवार यांना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

अशी आहे पालकमंत्रीपदाची सुधारित यादी

१) पुणे- अजित पवार
२) अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
३) सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
४)अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
५)भंडारा- विजयकुमार गावित
६) बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
७) कोल्हापूर- हसन मुश्रीफ
८) गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
९) बीड- धनंजय मुंडे
१०) परभणी- संजय बनसोडे
११) नंदूरबार- अनिल भा. पाटील
१२) वर्धा – सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here