The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०४ : तालुक्यातील उराडी येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी पोलीस पाटील मारुती पाटील विस्तारी बोरकर यांचे मध्यरात्री राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी सकाळी ११वाजता करण्यात येणार आहे.
मारुती पाटील विस्तारी बोरकर हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.