The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आटोक्यात आली असून अनेक ठिकाणचा पूर ओसरला आहे. रात्री ७ वाजता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार खालील प्रमाणे मार्ग अद्यापही बंद आहेत.
पुरामुळे बंद असलेले मार्ग ( दि.23.7.2024 वेळ रात्री 7.00 वाजेर्यंत )
1) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा रस्ता वट्रा नाला, देवलमारी नाला ता. अहेरी
2) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला ता. चोमोर्शी
3) भेंडाळा अनखोडा रस्ता ता. चामोर्शी
4) फोर्कुडी मारकंडादेव रस्ता ता. चामोर्शी
5) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता. चामोर्शी
6) चामोर्शी फराळा मार्कडादेव ता. चामोर्शी
7) वैरागड देलनवाडी रस्ता ता. आरमोरी
8) आरमोरी अंतरंगी जोगिसाखरा रस्ता ता. आरमोरी
9) मानापुर नंदा कलकुली रस्ता ता. आरमोरी
10) मौसिखांब वडधा रस्ता ता. वडसा
11) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला ता. गडचिरोली
12) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता ता. सिरोंचा
13) आलापल्ली आष्टी राष्ट्रीय महामार्ग दिना नदी.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchrolilocalnews)