गोंडवाना विद्यापीठाचा हिवाळी २०२२ चा निकाल ऑनलाईन जाहीर, असा बघा निकाल

1049

The गडविश्व
गडचिरोली, १९ जानेवारी : गोंडवाना विद्यापीठाचा हिवाळी २०२२ चा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. निकाल बघण्याकरिता https://gug.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=29581 या लिंक च्या आधारे आपला निकाल पाहता येणार आहे.
दोन वर्ष कोविड १९ मुळे परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने परीक्षा लेखी स्वरूपात घेण्यात आली. तब्बल दोन वर्षानंतर लेखी परीक्षा होत असल्याने काही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली होती तर काहींनी ऑफलाईन लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर सुरुळीतपणे ऑफलाईन लेखी परीक्षा पार पडली. आता नुकताच हिवाळी २०२२ परीक्षेचा निकाल ऑनलाईन रित्या जाहीर करण्यात आला आहे.

असा बघा निकाल

https://gug.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=29581 या लिंक च्या आधारे आपला निकाल बघता येणार आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Gondwana University) (Gondwana University Results of Winter 2022 Exam Event)  (Muktipath) (Tejasvi Surya) (Crystal Palace vs Man United) (Wolves vs Liverpool) (SBI PO Prelims Result) (JEE Main 2023 Admit Card) (Rohit Sharma) (Milan vs Inter) (MS Dhoni) (Shubman Gill) (Cricket)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here