The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ६ डिसेंबर : स्थानिक नगरपंचायतमधे मंगळवार ०६ डिसेंबर २०२२ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमालाअर्पण अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षा म्हणून सभापती पोर्णिमा सयाम, उपाध्यक्ष ललीत बरछा, सभापती राजु मोहुर्ले, माणिकशहा मडावी, नगरसेवक नरेश चिमुरकर, प्रदीप बोगा, भूषण उंदिरवाडे, डॉ दिलीप बर्वे व गावातील प्रतिष्ठित नागरिक गोपीदास चौधरी, भास्कर सयाम, निखिल भुरसे, नयन फुलझेले, म्हशाखेत्री आणि कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
(The Gadvisha) (Gadchiroli News Updates) (Dhanora)