नोंदणी व मुद्रांक विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत शिपाई (गट ड) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण पदसंख्या : 284 जागा
पदाचे नाव : शिपाई (गट ड)
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट लागू)
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज फी :
खुला प्रवर्ग : ₹1000/-
मागासवर्गीय/अनाथ उमेदवार : ₹900/-
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 एप्रिल 2025 पासून Apply Online
अधिकृत संकेतस्थळ व जाहिरात (PDF) :
[अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा]
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात व निर्धारित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी कृपया विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.