महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात ७१७ जागांसाठी भरती

1392

– ऑनलाईन अर्ज करण्यास आजपासून सुरुवात

जाहिरात क्र.: EST-1122/पदभरती 2022/32/2-अ-3

एकूण जागा : 717 जागा

पदाचे नाव : 

१) लघुलेखक (निम्नश्रेणी) : 05 जागा
२) लघुटंकलेखक : 18 जागा
३) जवान राज्य उत्पादन शुल्क : 568 जागा
४) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क : 73 जागा
५) चपराशी : 53 जागा

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.१ : (i) १० वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन १०० श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
पद क्र.२ : (i) १० वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन ८० श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
पद क्र.३ : १० वी उत्तीर्ण
पद क्र.४ : (i) ०७ वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना (iii) ०३ वर्षे अनुभव
पद क्र.५ : १०वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता (पद क्र.३ ते ५) :

पुरुष : उंची १६५ सेमी, छाती ७९ सेमी, फुगवून ०५ सेमी अधिक
महिला : उंची १६० सेमी

वयाची अट : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

फी :

पद क्र.१ & २ : खुला प्रवर्ग: रु ९००/- [राखीव प्रवर्ग: रु ८१०/-]
पद क्र.३ : खुला प्रवर्ग: रु ७३५/- [राखीव प्रवर्ग: रु ६६०/-]
पद क्र.४ & ५ : खुला प्रवर्ग: रु ८०० /- [राखीव प्रवर्ग: रु ७२० /-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ डिसेंबर २०२३ (११:५५ PM)

जाहिरात (Notification) : पाहा 
अधिकृत वेबसाईट : पाहा 

Online अर्ज : Apply Online 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here