मेडीगट्टा बाधीत शेतकऱ्यांच्या साखळी उपोषणाला सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीचे समर्थन

277

– सिरोंचा येथे मेड्डीगट्टा बाधीत शेतकऱ्यांचा साखळी उपोषण
The गडविश्व
सिरोंचा, २९ नोव्हेंबर : येथील राहील तहसील कार्यालया समोर मेडीगट्टा बाधीत शेतकरी साखळी उपोषणाला बसलेले उपोषणाला सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीचे समर्थन जाहीर केले आहे.
यावेळी माजी आमदार पी. आर.तलांडी, काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी, जेष्ठ नेते अहेमद अली, रयल्ला पपया, अब्दुल सलाम, बनाय्या मंचरला, माजिद अली, शेख जलील, तसेच युवा कांग्रेस जिल्हा सचिव श्रीमती. नवशद हैदर शेख, श्रीमती. तिरुमला दासरी, माजी सरपंचा श्रीमती. मसनुरी रत्नामाला, आदी काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here