The गडविश्व
चामोर्शी, दि.१२ : शहरातील शेषराव कोठारे, चंद्रकांत दोषी यांच्या घरगुती गणपती बाप्पाचे आमदार डॉ. देवराव जी होळी यांनी गणपती बाप्पा चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
यावेळी परिवारातील महेश कोठारे, प्रेरित कोठारे, यांच्यासह भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, तालुका उपाध्यक्ष जैराम चलाख, युमो तालुका अध्यक्ष निखिल धोडरे, अंशुल दासरवार उपस्थित होते.