The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : मुक्तीपथ द्वारे विविध उपक्रम राबविले जाते. त्याच आधारे मुक्तीपथ शक्तीपथ संघटन स्थापन करून अवैध दारू विक्री बंदसाठी आरमोरी तालुक्यातील ठाणेगावमधे महिला एकवटून दारूमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने येथील १२१ महिला एकत्र येत आपल्या गावाला दारूमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याने येथील १२१ महिला एकत्र येत आपल्या गावाला दारूमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
(#gadchiroli news #thegdv #thegadvishva #muktipath )