आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

236

The गडविश्व
गडचिरोली,०४ ऑक्टोबर : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार४ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ७ वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा.गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण,सकाळी ८ वा.चामोर्शी येथे आगमन व ईएमआरएस शालेय संकुलाचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी १०वा.चामोर्शी येथून भाडभिडी, ता. मुलचेराकडे प्रयाण, सकाळी १०.१५ वा.भाडभिडी येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाचे भुमीपुजन, दुपारी १२.३० वा. मुलचेरा येथुन नागपूरकडे प्रयाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here