आदिवासी विकास मंत्री ना. विजयकुमार गावीत उद्या गडचिरोली जिल्हा‍ दौऱ्यावर

320

The गडविश्व
गडचिरोली, ७ डिसेंबर : आदिवासी विकास मंत्री ना. विजयकुमार गावीत उद्या ८ व ९ डिसेंबर २०२२ रोजी गडचिरोली जिल्हयाचा दौऱ्यावर येत असून उद्या ८ डिसेंबर रोजी दुपारी गडचिरोली येथे आगमन होणार आहे. दुपारी अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालयाचे भूमीपूजन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नवसंजीवनी बैठकीला उपस्थिती व मुक्काम. ९ डिसेंबर रोजी जिल्हयातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह इमारतीचे भूमिपूजन व सोईनुसार चंद्रपूर कडे प्रयाण करणार आहेत.

(The Gadvisha) (Gadchiroli News Updates) ( Tribal Development Minister Tomorrow in Vijayakumar village on a tour of Gadchiroli district) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here